Rishabh Pant : ऋषभ पंतची बहिण आहे खुपच ग्लॅमरस, पाहा Photo

Rishabh Pant Sister : क्रिकेटर ऋषभ पंतसोबत त्याची बहीण साक्षी पंतही खूप प्रसिद्ध आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला ऋषभ पंतची बहीण साक्षी पंतचे 5 सर्वात ग्लॅमरस फोटो दाखवत आहोत, हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल की ती बॉलीवूड अभिनेत्रींपेक्षा चांगली दिसते.

Jan 06, 2023, 19:53 PM IST

Rishabh Pant Sister : टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर ऋषभ पंत मोठ्या अपघातातून बचावला आहे.मात्र त्याला गंभीर इजा झाल्या होत्या. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. काहिच दिवसांपुर्वीच त्याला डेहराडून वरून मुंबईत उपचारासाठी आणण्यात आले होते. यावेळेस नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. ही गर्दी पाहून त्याची बहिण साक्षी पंत खुप भडकली होती. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती. आता ती नेमकी कोण आहे? सोशल मीडियावर इतकी चर्चेत का असते? हे जाणून घेऊयात.

1/5

Rishabh Pant Sister

ऋषभ पंतच्या मोठ्या बहिणीचे नाव साक्षी पंत आहे. तिचा जन्म 24 सप्टेंबर 1995 रोजी झाला. ती पंतपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. साक्षी ही सोशल मीडियावर इन्फ्लूएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 116K फॉलोअर्स आहेत. 

2/5

Rishabh Pant Sister

साक्षी पंतही खूप स्टायलिश आहे. आता या फोटोतच पाहा की सेल्फी क्लिक करताना साक्षी किती सुंदर दिसत आहे.

3/5

Rishabh Pant Sister

साक्षीने तिचे सुरुवातीचे शिक्षण डेहराडूनच्या दून कॉलेजमधून केले. त्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी लंडनला गेली होती.

4/5

Rishabh Pant Sister

साक्षी अनेकदा ऋषभला चिअर करण्यासाठी मैदानातही दिसली आहे. या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा ट्राउझर आणि पांढरा क्रॉप टॉप घातलेला आहे.  

5/5

Rishabh Pant Sister

समुद्रकिनारी शॉर्ट शॉर्ट्स आणि क्रॉप टॉप घातलेले साक्षीचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते, ज्यामध्ये पंतची बहीण खूपच स्टायलिश दिसत आहे.