Urfi Javed पुन्हा ट्रोल, कारण तिची गुलाबी बिकिनी

बॉलिवूडमध्ये सर्वात हॉट आणि बोल्ड स्टाईलसाठी प्रसिद्ध उर्फी जावेद.. तिच्या फोटोंमुळे खळबळ 

Apr 15, 2022, 12:00 PM IST

`बॉलिवूडमधील अभिनेत्री आणि मॉडेल्स आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो शेअर करून आपले अपडेट्स देत असतात. अनेक चाहते त्यांना फॉलोही करत असतात. बॉलिवूडमध्ये सर्वात हॉट आणि बोल्ड स्टाईलसाठी एक अभिनेत्री प्रसिद्ध आहे. आता देखील तिचे काही फोटो सोशस मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तिने गुलाबी रंगाची बिकिनी घतली आहे.

1/5

गुलाबी बिकिनीमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.   

2/5

उर्फीची स्टाईल पाहून सर्वजण अवाक झाले. तिच्या स्टाईलमुळे काहींना धक्काच बसला.   

3/5

उर्फी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.   

4/5

तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.   

5/5

उर्फीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत असला, तरी ती तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.