Rohit sharma आज इतिहास रचणार? आजच्या सामन्यात 2 रेकॉर्ड नोंदवण्याची संधी

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला आजच्या सामन्यात दोन खास विक्रम करण्याची संधी असणार आहे. यामधील एक रेकॉर्ड असा आहे, जो यापूर्वी कोणत्याही फलंदाजाने केलेला नाही.  

Apr 11, 2023, 19:10 PM IST
1/5

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना रोहित शर्माची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही.

2/5

मात्र आजच्या सामन्यात रोहित रेकॉर्ड नोंदवू शकतो. यावेळी आयपीएलमध्ये 6000 रन्स पूर्ण करण्यासाठी रोहितला 99 रन्सची गरज आहे. त्याने 229 सामन्यांच्या 224 डावांमध्ये 30.10 च्या सरासरीने 5901 रन्स केलेत.

3/5

या लीगमध्ये केवळ विराट कोहली, शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी 6 हजार रन्सचा टप्पा गाठला आहे.

4/5

याशिवाय रोहितला दिल्लीविरुद्ध 1000 रन्स पूर्ण करण्यासाठी 88 रन्सची गरज आहे.

5/5

जर रोहितने आज हा टप्पा गाठला तर तो आयपीएलमध्ये दोन वेगवेगळ्या टीम्सविरुद्ध 1000 रन्स करणारा पहिला खेळाडू ठरणार आहे.