सोनाली कुलकर्णीच्या फोटोंवर चाहते घायाळ; पाहा फोटो
सोनाली कुलकर्णी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. नेहमीच ती स्वत:चे फोटो शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात असते.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. ती नेहमी तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते. तिने एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होते. आता अभिनेत्रीने एक नवं फोटोशूट केलं आहे. ज्याचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकांऊन्टवर शेअर केले आहेत. सोशल मीडियावरील तिचे हे फोटो पाहून तिचे चाहते तिच्यावर घायाळ झाले आहेत. तिचे हे फोटो जसलमेरचे आहेत. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती दिसत आहे. वाळूत बसून अभिनेत्रीने यावेळ पोज दिल्या आहेत. पाहूनयात या फोटोंची झलक