Rohit Sharma: रोहित शर्मा दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर? लग्नाच्या पत्रिकेवर रितीका नव्हे तर भलतंच नाव!

Rohit Sharma Wedding card: येत्या रविवारी टीम इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार आहे. दरम्यान फायनल सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

| Nov 17, 2023, 13:14 PM IST
1/7

येत्या रविवारी वनडे वर्ल्डकपची फायनल रंगणार आहे.

2/7

या सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या अजून एका लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे. 

3/7

या लग्नाच्या पत्रिकेवर लग्नाबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे. 

4/7

या लग्नाच्या कार्डवर कार्डवर 2023 चा वर्ल्ड कप विथ रोहित शर्मा असं लिहिलंय.

5/7

याशिवाय लग्नाचे ठिकाण अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आहे.

6/7

वर्ल्डकपची फायनल या मैदानावर रंगणार असून त्या दृष्टीने ही लग्नपत्रिका बनवण्यात आली आहे. 

7/7

सध्या ही पत्रिका फार व्हायरल झाली आहे.