रॉयल एन्फिल्डने लॉन्च केली New Classic Signals 350

Aug 29, 2018, 12:40 PM IST
1/7

New Classic Signals 350

New Classic Signals 350

कंपनीने या बाईकची किंमत 1.61 लाख रुपये (एक्स-शोरूम, चेन्नई) आहे. ही स्पेशल एडिशन बाइक इंडियन आर्म्ड फोर्सेजपासून प्रेरित आहे.  

2/7

New Classic Signals 350

New Classic Signals 350

क्लासिक सिग्नल्स 350 दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.यामध्ये एयरबोर्न ब्लू आणि स्टॉर्मराइडर सॅन्ड रंग आहे. नव्या क्लासिक सिग्नल्स 350 मध्ये ड्युअल -चैनल ABS (एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) आहे. अशाप्रकारची ही पहिली बाईक आहे. 

3/7

New Classic Signals 350

New Classic Signals 350

Classic 350 च्या या नव्या व्हर्जनमधील बाईक थेट डीलरशिपद्वारा विकली जाईल. या बाईकची ऑनलाईन विक्री होणार नाही. या बाईकची बुकिंग सुरू झाली आहे. क्लासिक 350 बुलेटच्या स्टॅन्डर मॉडलच्या तुलनेत ही बाईक 15,000 रुपयांनी महाग असेल. 

4/7

New Classic Signals 350

New Classic Signals 350

भारत सरकारच्या  नव्या सेफ्टी रेग्युलेशननंतर 1 एप्रिल 2019 पासून 125 cc पेक्षा अ‍धिक क्षमतेच्या बाईकमध्ये ABS (एंटी-लॉक ब्रेक सिस्टम) आवश्यक आहे. त्यानुसार बाईक्सची मॉडल्स अपडेट होणार आहेत.  

5/7

New Classic Signals 350

New Classic Signals 350

रॉयल एनफील्ड इंडियन आर्मीला मोटरसाइकल सप्लाय करते. नव्या सिग्नल्स एडिशन मॉडलमध्ये कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. रॉयल एनफील्ड 350 चे हेडलॅम्प, क्रैंककेस कवर, एग्जॉस्ट मफलर, हॅन्डलबारवर क्रोम दिसेल. ही बाइक सिंगल सीट वर्जनमध्ये उपलब्ध आहे. 

6/7

New Classic Signals 350

New Classic Signals 350

मेकॅनिकली, मोटरसाइकलमध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाही. रॉयल एनफील्ड क्लासिक 350 सिग्नल्स एडिशनमध्ये 346 cc, सिंगल सिलिंडर, एयर कूल्ड इंजिन दिले आहे. हे इंजिन 5250 आरपीएम पर 19 बीचएपी पावर आणि 28 न्यूटन मीटरचे टॉर्क जेनरेट करते. 5 स्पीड गियरबॉक्स आहे. 

7/7

New Classic Signals 350

New Classic Signals 350

ब्रेकिंगसाठी या बाइकमध्ये फ्रंट आणि रियरमध्ये डिस्क ब्रेक दिले आहेत.