लग्नाच्या चर्चेत सबा आझादनं Hrithik Roshan सोबतचे 'हे' Unseen फोटो Viral

Saba Azad Shared Hrithik Roshan Birthday Post : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशननं (Hrithik Roshan) काल म्हणजेच 10 जानेवारी रोजी त्याचा 49 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांनी हृतिकला खूप शुभेच्छा दिल्या. या दरम्यान, सगळ्यांचे लक्ष हे हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझादनच्या (Saba Azad) इन्स्टाग्राम पोस्टनं वेधले आहे. 

Jan 11, 2023, 12:30 PM IST
1/5

Saba Azad shared Birthday Post For Boyfriend Hrithik Roshan and Even Unseen Photos

सबा आझादनं शेअर केलेल्या या पोस्टमध्ये सगळ्यात पहिला फोटो हा हृतिक जमिनीवर शांत झोपल्याचे दिसत आहे. 

2/5

Saba Azad shared Birthday Post For Boyfriend Hrithik Roshan and Even Unseen Photos

सबानं शेअर केलेल्या या फोटोत हृतिक त्याच्या श्वानासोबत दिसत आहे. 

3/5

Saba Azad shared Birthday Post For Boyfriend Hrithik Roshan and Even Unseen Photos

पेस्ट्री आणि त्यामागे लपलेला हृतिक दिसत आहे. यावेळी हृतिकच्या डोळ्यांनी सगळ्यांचटे लक्ष वेधले आहे. 

4/5

Saba Azad shared Birthday Post For Boyfriend Hrithik Roshan and Even Unseen Photos

या फोटोत हृतिक आणि सबा कोझी झाल्याचे दिसत आहे. 

5/5

Saba Azad shared Birthday Post For Boyfriend Hrithik Roshan and Even Unseen Photos

हृतिक आणि सबाचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत. दरम्यान, त्यांच्या लग्नाच्या चर्चा देखील सुरु झाल्या आहेत.