Sara Tendulkar चे ब्लॅक ड्रेसमधले Photo पाहून एका नजरेत व्हाल घायाळ...

Sara Tendulkar Hot Photos: भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर प्रचंड active असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. याचदरम्यान अलीकडेच सारा तेंडुलकरला तिच्या कुटुंबासह विमानतळावर स्पॉट करण्यात आले. यानंतर सारा तेंडुलकरचे नवे फोटो समोर येत आहेत. या फोटोंमध्ये सारा तेंडुलकर तिचे वडील सचिन तेंडुलकरसोबत दिसली.

Apr 26, 2023, 12:44 PM IST
1/7

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा 24 एप्रिलला 50 वा वाढदिवस साजरा करण्याता आला. त्यावेळी सचिन तेंडुलकर वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबासह गोव्यात होता. त्यांच्यासोबत पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकरही विमानतळावर दिसल्या. (sara tendulkar instagram)

2/7

sara tendulkar photo

या फोटोमध्ये सारा तेंडुलकर काळ्या रंगाचा डीपनेक ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये सारा तेंडुलकर खूपच सुंदर दिसत आहे.  हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

3/7

sara tendulkar photo

सारा तेंडुलकर खूपच क्यूट दिसत आहे. युझर्सनी साराच्या फोटोवर फक्त लाईक्स नाही तर कमेंट्स देखील केले आहेत. (sara tendulkar instagram)

4/7

sara tendulkar photo

सारा तेंडुलकर एक किलर स्माईल करताना दिसत आहे. सारा तेंडुलकरच्या या फोटोवर त्याचे चाहते जोरदार कमेंट करत आहेत. (sara tendulkar instagram)

5/7

sara tendulkar photo

साराचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 साली सहारा कप संपल्यानंतर झाल्या. त्यामुळे सहारा कपच्या नावावरुन सचिनने मुलीचे  नाव सारा ठेवल. कर्णधार म्हणून जिंकलेली सचिनची पहिलीच स्पर्धा होती. (sara tendulkar instagram)

6/7

sara tendulkar photo

सारा तेंडुलकरचं नाव गेल्या काही काळापासून भारताचा युवा क्रिकेटपटू शुभमन गिलसोबत घेतले जात आहे. यावर सारा किंवा शुभमन गिल यांनी याबाबत कधीच प्रतिक्रिया दिली नाही. (sara tendulkar instagram)

7/7

sara tendulkar photo

सारा तेंडुरकरने लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. सारा ग्रॅज्युएट झाली तेव्हा सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर लंडनला गेले होते. सारा मुंबई आणि लंडनमध्ये राहते.  (sara tendulkar instagram)