‘मिताली ब्रिगेड’ला मिळाला ‘क्रिकेटच्या देवाचा’ आशिर्वाद

Jan 23, 2018, 16:18 PM IST
1/12

Indian Womens cricket Team

Indian Womens cricket Team

एकदिवसीय सीरिजची सुरूवात किंबर्लीमध्ये ५ फेब्रुवारी तर टी-२० सीरिजची सुरूवात पोटचेफस्ट्रममध्ये १३ फेब्रुवारीला होईल.  

2/12

Indian Womens cricket Team

Indian Womens cricket Team

याआधी दोन्ही टीममध्ये २ फेब्रुवारीला सराव सामना खेळला गेला.  

3/12

Indian Womens cricket Team

Indian Womens cricket Team

महिला क्रिकेट टीमच्या सदस्यांनी दरम्यान सचिनकडून अनेक बारीकसारीक गोष्टी विचारल्या.  

4/12

Indian Womens cricket Team

Indian Womens cricket Team

सचिन तेंडुलकरने खेळाडूंना सांगितले की, सकारात्मक मानसिकतेसोबत मैदानात उतरा.  

5/12

Indian Womens cricket Team

Indian Womens cricket Team

सचिनने टीम इंडियाला सल्ला दिला की, तेथील परिस्थीतीची चिंता करू नये.  

6/12

Indian Womens cricket Team

Indian Womens cricket Team

सचिन तेंडुलकरने सल्ला दिला की, खेळाडूंनी दबाव घेऊ नये आणि छोट्या चूका करू नये.  

7/12

Indian Womens cricket Team

Indian Womens cricket Team

पुरुष क्रिकेट टीमही सध्या द. आफ्रिका दौ-यावर आहे. त्यांनी ३ टेस्ट सामन्यांच्या सीरिजमधील दोन सामने गमावले आहेत.  

8/12

Indian Womens cricket Team

Indian Womens cricket Team

वर्नोन फिलॅंडर(६-४२)च्या नेतृत्वात आपल्या वेगवान गोलंदाजांच्या प्रदर्शनाच्या भरोशावर द.आफ्रिकेने पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाला ७२ रन्सने पराभूत केले. 

9/12

Indian Womens cricket Team

Indian Womens cricket Team

भारतीय महिला क्रिकेट टीमची सचिन तेंडुलकरने घेतली भेट. दक्षिण आफ्रिका दु-यासाठी टीम रवाना...भारती महिला क्रिकेट टीम द.आफ्रिकेच्या तीन दिवसीय दौ-यावर रवाना. तीन वनडे आणि पाच टी-२० सामने होणार...

10/12

Indian Womens cricket Team

Indian Womens cricket Team

भारती महिला क्रिकेट टीम द.आफ्रिकेच्या तीन दिवसीय दौ-यावर रवाना. तीन वनडे आणि पाच टी-२० सामने होणार..  

11/12

Indian Womens cricket Team

Indian Womens cricket Team

यजमान द.आफ्रिकेने सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर खेळल्या गेलेल्य दुस-या टेस्ट सामन्याच्या शेवटच्या दिवशी टीम इंडियाला १३५ रन्सने पराभूत केले. 

12/12

Indian Womens cricket Team

Indian Womens cricket Team

मिताली राज(कर्णधार), हरमनप्रीत कौर(उप-कर्णधार), सुषमा वर्मा, एकता बिष्ट, स्मृती मंधाना, पूनम यादव, पूनम राऊत, राजेश्वरी गायकवाड, जेमिमा रोड्रिगेस, झूलन गोस्वामी, दीप्ती शर्मा, शिखा पांडे, मोना मेशरम, पूजा वस्त्राकर, वेदा कृष्णमूर्ती आणि तान्या भाटिया.