आग लगे बस्ती में, हम अपनी मस्ती में...; सचिन टीप्स देताना Piyush Chawla मात्र खाण्यात दंग

Piyush Chawla : आज वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना रंगलाय. 

Apr 30, 2023, 22:36 PM IST
1/5

वानखेडेच्या मैदानावर राजस्थानच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांना चांगलंच चोपलं. 

2/5

राजस्थानने 20 ओव्हर्समध्ये 2012 रन्स केले. यावेळी यशस्वी जयस्वालने तुफान अर्धशतक झळकावलं. 

3/5

मुंबईची टीम फलंदाजीसाठी मैदानात उतरली असताना ड्रेसिंग रूममध्ये बसलेला सचिन मार्गदर्शन करत होता.

4/5

दरम्यान यावेळी मुंबईचा पियुष चावला खाण्यात मग्न असलेला दिसला. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय.

5/5

राजस्थान विरूद्धच्या सामन्यात पियुष चावलाने 2 विकेट्स घेतले.