Sai Tamhankar : सईचे Bold and beautiful फोटो पाहून चाहते घायाळ...

sai tamhankar trolled : सईच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर वातावरण चांगलंच तापलंय...सईच्या फोटोंवर अनेक कमेंट्स येत आहेत. सध्या या फोटोंमुळे ट्रोल केलं जात आहे.  

Jan 11, 2023, 12:34 PM IST

Sai Tamhankar bold photoshoot : मराठीतली अआघाडीची नायिका सर्वांची लाडकी बोल्ड आणि ब्युटीफुल सई ताम्हणकरने नुकतंच एक फोटोशूट (bold and hot photoshoot) केलं आहे त्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, सध्या सगळीकडे तिच्या फोटोंची खूप चर्चा पाहायला मिळत आहे.

1/5

सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठीसोबत हिंदी सिनेमांमध्येसुद्धा सईने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

2/5

सईच्या अदांवर तिचे चाहते आजही फिदा आहेत

3/5

मराठी सिनेसृष्टीत एकमेव सई ताम्हणकर होती जिने पहिल्यांदा बिकिनी शॉट (sai tamhankar bikini photo) दिला होता त्यानंतर चाहते अगदीच घायाळ झाले होते 

4/5

सई नेहमीच तिच्या बोल्ड (sai tamhnkar bold photo and video) अंदाजासाठी ओळखली जाते. 

5/5

इंस्टाग्रामवर (instagram) सई नेहमी सुंदर फोटो अपलोड करत असते. यावर तिचे चाहते खूप लाईक्स आणि कॉमेंट्स करत असतात.