सलमानच्या कुटुंबातील 'ही' सौंदर्यवती कोण? एकाएकी समोर आली आणि....

बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींची चर्चा तर कायम रंगलेली असते. पण स्टार किड्स म्हटलं तर...

May 05, 2022, 15:51 PM IST

बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींची चर्चा तर कायम रंगलेली असते. पण स्टार किड्स म्हटलं तर अनेकांना त्यांच्याबद्दल जाणून घ्यायची असते. सध्या एका सुंदर मुलीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ही सुंदर मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेता सलमान खानची भाची आहे. सलमानच्या भाची अलिजेह अग्निहोत्री असं आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

1/6

अलिजेह अग्निहोत्री ही सलमानची बहीण अलवीरा खान अग्निहोत्री आणि अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे.   

2/6

अलिजेह अग्निहोत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.  

3/6

 अलिजेहने एका जाहिरातीच्या माध्यमातून सर्वांचं मन जिंकलं आहे.   

4/6

अलिजेह सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.   

5/6

अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. 

6/6