Same Sex Marriage ला नाकारणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या दाराशीच गे जोडप्याची Engagement
Same Sex Marriage : सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानं अनेकांचाच हिरमोड केला खरा. पण, त्यातही काही जोडप्यांनी मात्र एका सकारात्मक संदेशासह हा लढा सुरुच ठेवणार अशी शपथ घेतली.
Same Sex Marriage : सर्वोच्च न्यायालयानं समलैंगिक विवाहसंबंधांसाठीच्या याचिकेवर सुनावणी करताना नकारात्मक पारड्यात पडणारा निर्णय दिला आणि LGBTQ समुदायातील अनेकांचाच हिरमोड झाला.
1/7
अनेकांचा आनंद गगनात मावेनासा
2/7
कायदेशीर मान्यता नाकारली
3/7
संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या
4/7
ज्या कोर्टानं आमचे हक्क नाकारले...
5/7
निर्णय मन दुखावणारा
6/7