सांगलीत मुसळधार पाऊस, नदीला पूर
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे.
1/7
2/7
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. यापावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच काही ठिकाणी या पावसाचा फटका शेतीला बसला आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीवरील कोकरुड-रेठारे पूल, आणि मेणी ओढ्यावरील येळापूर-समतानगर पुल पाण्याखाली गेला आहे. वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
3/7
4/7
5/7
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. यापावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वारणा नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीला पूर आला आहे. दरम्यान, धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी या पावसाचा फटका शेतीला बसला आहे.
6/7