Sanjana Sanghi च्या ग्लॅमरस लूकवरुन हटेना चाहत्यांच्या नजरा

पाहा फोटो

Aug 15, 2022, 13:18 PM IST

'दिल बेचारा' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री संजना सांघी सध्या स्वतःच्या हॉट आणि बोल्ड सिनेमांमुळे चर्चेत आली आहे. आता देखील संजनाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र तिच्या फोटो चर्चा रंगत आहे. आता व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये संजना प्रचंड ग्लॅमरस दिसत आहेॉ. पाहा संजनाचे काही फोटो...  

1/5

आता व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये संजना प्रचंड ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे.     

2/5

पांढऱ्या रंगाच्या सॅटिन ड्रेसमध्ये संघनाने सर्वांना घायाळ केलं आहे.   

3/5

सध्या संजनाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.   

4/5

सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त संजनाच्या लेटेस्ट लूकची चर्चा आहे.   

5/5

सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी संजना कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.