अभिनेता संजय कपूरच्या मुलीने इन्स्टाग्राम अकाऊंट केलं पब्लिक, फोटो व्हायरल

Jan 30, 2021, 19:48 PM IST
1/6

इंस्टाग्राम अकाउंट पब्लिक केल्यानंतर शनाया ट्विटरवर ट्रेंड करत आहे. शनाया लवकरच बॉलीवुडमध्ये एंट्री करणार आहे.

2/6

शनाया (Shanaya Kapoor Instagram) ने अनेक इंस्टाग्राम पोस्ट केल्या आहेत.

3/6

शनाया (Shanaya Kapoor) चा अंदाज पाहून अनेक जण तिचे फॅन्स झाले आहेत. शनाया व्हाईट क्रॉप टॉप आणि डेनिममध्ये दिसत आहे.

4/6

शनायाचा फिटनेस अनेकांना हैराण करणारा आहे.

5/6

शनाया (Shanaya Kapoor) च्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.  

6/6

शनाया कपूर (Shanaya Kapoor)ने जाह्नवी कपूरचा सिनेमा गुंजन सक्सेना` मध्ये असिस्टेंट डायरेक्टर म्हणून बॉलीवुडमध्ये डेब्यू केलं होतं. आता अभिनय करताना दिसणार आहे.