गुलाबी बिकनीमध्ये संजीदा शेखचा ग्लॅमरस अंदाज

संजीदा शेख तिच्या ग्लॅमरस आणि हॉट अदांमुळे चर्चेत   

May 29, 2021, 15:14 PM IST

टीव्ही मालिकांमधील आघाडीची अभिनेत्री संजिदा शेख  कायम तिच्या हॉट लूक मुळे चर्चेत असते. संजीदा सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. शिवाय तिचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आता गुलाबी बिकनीमधील तिच्या ग्लॅमरस अदांनी सर्वांना वेड लावलं आहे.  

1/5

2/5

3/5

4/5

5/5