Arjun Tendulkar : वडिलांचा सल्ला तर बहिणीकडून सपोर्ट; वानखेडेत अर्जुनच्या पहिल्या सामन्यासाठी असा होता नजारा

सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आजच्या सामन्यात डेब्यू केला. दरम्यान भावाला पहिल्याच सामन्यात सपोर्ट करण्यासाठी बहीण सारा तेंडुलकर स्टेडियमध्ये पोहोचलीये.

Apr 16, 2023, 16:07 PM IST
1/5

आज मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईड रायडर्स यांच्या सामना रंगला आहे. या सामन्यात सचिनचा मुलगा अर्जुनने डेब्यू केला.

2/5

गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुनला प्लेईंग 11 मध्ये संधी कधी मिळणार, यावर प्रश्नचिन्ह होतं, मात्र आजच्या सामन्यात पहिलीच ओव्हर अर्जुनने टाकलीये.

3/5

अर्जुनला डेब्यू सामन्यात सपोर्ट करण्यासाठी बहीण सारा तेंडुलकर देखील स्टेडिययमध्ये उपस्थित आहे.

4/5

तर सामना सुरु होण्यापूर्वी वडील सचिन तेंडुलकरने मुलाला सल्ला दिलाय.

5/5

मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्माकडून अर्जुनला डेब्यू कॅप देण्यात आली.