Saving Tips: वर्षाला हजारो रूपया कमवा अथवा लाखो... 'या' पाच महत्त्वाच्या सेव्हिंग टीप्स लक्षात ठेवा

Trending: सध्या मंदीच्या काळात आपल्याला सॅलरीतून पैसे सेव्ह करणं अत्यंत गरजेचे झाले आहे त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी फॉलो करणंही महत्त्वाचे झाले आहे. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की नक्की आपल्याला नक्की कोणत्या टीप्स फॉलो करायच्या आहेत. 

Jan 28, 2023, 21:17 PM IST

सध्या वाढत्या महागाईमुळे सगळ्यांच्याच नाकीनऊ आले आहेत त्यातून आता आपल्याला आता आपली सॅलरी सेव्ह करणंही खूप महत्त्वाचे झाले आहे तेव्हा जाणून घेऊया की आपल्याला आपली सॅलरी मिळाल्यानंतर आपण आपल्या सॅलरीतील किती रक्कम कशी आणि कुठे सेव्ह करू शकतो. 

1/5

Saving Tips: वर्षाला हजारो रूपया कमवा अथवा लाखो... 'या' पाच महत्त्वाच्या सेव्हिंग टीप्स लक्षात ठेवा

salary

आपल्या सॅलरीतून काही रक्कम वाचावी असं जर का तुम्हाला वाटतं असेल तर तुम्ही वेळीच आपल्या सॅलरीतील 10 टक्के रक्कम काढून ठेवा. 

2/5

Saving Tips: वर्षाला हजारो रूपया कमवा अथवा लाखो... 'या' पाच महत्त्वाच्या सेव्हिंग टीप्स लक्षात ठेवा

news

पहिली गोष्ट म्हणजे अतिरिक्त खर्च किंवा वायफळ खर्च करणं टाळा. यानं तुमच्या बचतीत अडचणी येऊ शकतात. तेव्हा याकडे सर्वप्रथम लक्ष द्या. 

3/5

Saving Tips: वर्षाला हजारो रूपया कमवा अथवा लाखो... 'या' पाच महत्त्वाच्या सेव्हिंग टीप्स लक्षात ठेवा

today

आपल्या महत्त्वाच्या खर्चांना प्राधान्य द्या आणि त्याप्रमाणे खर्च करा. मुख्यत्वे महत्त्वाच्या खर्चांसाठी आधी प्राधान्य द्या आणि त्यानुसार प्लनिंग करा. 

4/5

Saving Tips: वर्षाला हजारो रूपया कमवा अथवा लाखो... 'या' पाच महत्त्वाच्या सेव्हिंग टीप्स लक्षात ठेवा

tips

कर्ज घेण्यावरही तुम्ही भर देऊ शकता. जर का तुम्हाला मोठ काहीतरी करायचे असेल तर तुम्ही होम लोन किंवा मीडिकल लोन घेऊ शकता.

5/5

Saving Tips: वर्षाला हजारो रूपया कमवा अथवा लाखो... 'या' पाच महत्त्वाच्या सेव्हिंग टीप्स लक्षात ठेवा

saving

बचतीचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे घाई करून नका. पैशांच्या बाबतीत कधीच हलगर्जी करू नका नाहीतर तुम्हाला महागात पडू शकेल.