Jhonabraham : Pathaan मधील शाहरुख आणि जॉन अब्राहमचा सर्वात डेंजर सीन शूट झाले तो गोठलेला तलाव आहे कुठे?

यशराज फिल्म्सच्या प्रॉडक्शनचा चित्रपट 'पठाण' हा या ठिकाणी शूट झालेला देशातील पहिला चित्रपट आहे.

Jan 28, 2023, 19:43 PM IST

Jhonabraham and shahrukh khan in pathan : बॉलिवूडचा किंग अर्था अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा 'पठाण' (Pathaan) चित्रपट  सध्या बॉक्सऑफीसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटील  शाहरुख खान आणि अभिनेता  जॉन अब्राहमचा (Jhonabraham) स्टंट असलेला व्हिडिओ प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. चित्रपटातील हा सर्वात डेंजर सीन गोठलेल्या तवालावर शूट झाला झाला आहे. याला  Frozen Lake असं म्हणातत. हा Frozen Lake  तलाव साइबेरियामध्ये आहे. या तलावाचे नाव बैकल सरोवर (siberia baikal lake) असे आहे. युनेस्कोनेच्या जागतिक वारसा यादीत या सरोवराचा समावेश आहे. 

1/5

मागील काही वर्षात हा तलाव प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. अनेक पर्यटक या तलावाला भेट देण्यासाठी येत असतात. 

2/5

 येथे शूटींग करणे खूप कठिण टास्क होता.  'पठाण' चित्रपटाच्या सीक्वेन्सच्या शूटिंगसाठी आवश्यक असलेली सर्व उपकरणे सुमारे दोन हजार किमी दूर असलेल्या मॉस्को येथून आणण्यात आली होती. 

3/5

'पठाण' या चित्रपटाचे काही महत्त्वाचे सीन्स जगातील या सर्वात खोल तलावाच्या पृष्ठभागावर शूट करण्यात आले आहेत.  तलावाचे पाणी पूर्णपणे गोठलेले असताना येथे बाईक स्टंट शूट करण्यात आले. 

4/5

बैकल सरोवर हा जगातील सर्वात खोल तलाव आहे. सरासरी खोली सुमारे 745 मीटर आहे, काही ठिकाणी कमाल खोली 1637 मीटर आहे. 

5/5

 पठाण चित्रपटातील एक अ‍ॅक्शन सीक्वेन्स तलावाच्या गोठलेल्या पृष्ठभागावर चित्रित करण्यात आला आहे. ​