Saving Tips: 'या' प्रकारे क्रेडिट कार्डचा करा वापर, खूप पैसे होतील सेव्हिंग

Savings Tips : जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडून सेव्हिंग्स होत नसेल तर खाली दिलेल्या टिप्स करा फॉलो...  

Jan 14, 2023, 18:13 PM IST
1/5

Saving Tips how to use in every situation and save after expenses know details

आजच्या काळात सेविंग करणे इतकं सोपं राहिलेल नाही. सेविंग करता येत असली तरी त्यासाठी काहीनाकाही वेगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. सेव्हिंग करायची असेल तर त्यासाठी फॉलो करा या टिप्स... 

2/5

Saving Tips how to use in every situation and save after expenses know details

प्रत्येक महिन्याला तुमच्या क्रेडिट कार्डचे पूर्ण पैसे भरत जा. जर क्रेडिट कार्डवर तुम्ही पूर्ण पैसे भरले नाहीत आणि पैसे भरण्याची शेवटची तारिख गेली तर तुम्हाला दंड आकाराव लागू शकतो. यामुळे तुमचे विनाकारण पैसे वाया जाऊ शकतात. 

3/5

Saving Tips how to use in every situation and save after expenses know details

तुमच्या क्रेडिट कार्डच्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च करण्याचा विचार करू नका. याशिवाय तुमच्या क्रेडिट कार्डच्या दिलेल्या मर्यादेच्या 20-30 टक्केच खर्च करा. त्यामुळे होणारा फालतू खर्च टाळता येईल आणि अतिरिक्त भारही येणार नाही.

4/5

Saving Tips how to use in every situation and save after expenses know details

जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल, तर क्रेडिट कार्ड वापरल्यास काही फायदा होणार असेल तिथेच ते वापरण्याचा प्रयत्न करा. तुमचे एटीएम फक्त इतर ठिकाणी खर्चासाठी वापरा. तुमची बिले भरण्यासाठी ऑटो-पे वर तुमची बिले भरा. ऑटो-पे अंतर्गत बिल पेमेंट केल्यानं, तुमचे बिल वेळेवर भरले जाते आणि कोणत्याही प्रकारचा दंड देखील टाळता येतो. 

5/5

Saving Tips how to use in every situation and save after expenses know details

यासोबतच महिन्याच्या सुरुवातीला तुमचा खर्च ठरवा आणि तुम्हाला कोणत्या कामासाठी किती खर्च करायचा आहे हे सगळं आधीच ठरवा किंवा यादी तयार करा. असे केल्यानं, कोणत्याही कामासाठी किती खर्च करावा लागेल याची कल्पना तुम्हाला आधीच येईल. त्यामुळे बचतही होईल.