Savitribai Phule Death Anniversary 2023 : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी; असा ठेवा WhatsApp, Facebook Status

Savitribai Phule : समाजाचा रोष पत्करूनही ज्ञानाची कास न सोडणारी पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृतिदिन...आज पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे सरसावणार्‍या प्रत्येक स्त्रीला त्यांचा अभिमान आहे. अशा सावित्रीबाई फुले यांच्या शिकवणीला द्या उजाळा आणि असा ठेवा WhatsApp, Facebook Status

Mar 10, 2023, 11:04 AM IST

Savitribai Phule Death Anniversary 2023 Messages in marathi : जिथे (Maharashtra news) स्त्रिया आणि मुलींचे शिक्षण हे स्वप्न असायचे तिथे स्त्रीने केवळ अभ्यासच केला नाही तर आपल्या मुलींना शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला. समाजातील द्वेष पत्करून ज्या स्त्री इतर मुलींसाठी आणि स्त्रींच्या उज्जवल भविष्यासाठी पुढाकार घेताल अशा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांची पुण्यतिथी...त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असा ठेवा WhatsApp, Facebook Status (Savitribai Phule Death Anniversary 2023 10 march wishes images messages quotes greetings in marathi)

1/8

Savitribai Phule Death Anniversary 2023 10 march wishes images messages quotes greetings in marathi

शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार  

2/8

Savitribai Phule Death Anniversary 2023 10 march wishes images messages quotes greetings in marathi

ती लढली म्हणून आम्ही घडलो, सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

3/8

Savitribai Phule Death Anniversary 2023 10 march wishes images messages quotes greetings in marathi

मुलींना दिली सरस्वतीची सावली अशी हि थोर माऊली, सावित्रीबाई फुलेंच्या कार्याला सलाम पावलो पावली

4/8

Savitribai Phule Death Anniversary 2023 10 march wishes images messages quotes greetings in marathi

शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणाऱअया क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

5/8

Savitribai Phule Death Anniversary 2023 10 march wishes images messages quotes greetings in marathi

तुझ्या प्रेरणेने घडो देश सेवा, तुझ्या चिंतनाने एकमय समाज व्हावा, तुझ्याच वात्सल्य प्रेरणेने राष्ट्र घडवू आम्ही हे सावित्रीमाई तुला वंदितो आम्ही

6/8

Savitribai Phule Death Anniversary 2023 10 march wishes images messages quotes greetings in marathi

स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी, तुझ्यामुळेच शिकते आहे आज प्रत्येक नाही

7/8

Savitribai Phule Death Anniversary 2023 10 march wishes images messages quotes greetings in marathi

तू क्रांतीज्योती तू धैर्याची मूर्ती, तू ज्ञानाई, तुझ्या ऋणातून कशी होई मी उतराई, मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टांमुळे आद् य आणि वंद् य तू आमची लाकडी सावित्री माई

8/8

Savitribai Phule Death Anniversary 2023 10 march wishes images messages quotes greetings in marathi

स्त्रीशिक्षणाचा पाया रचणाऱ्या, अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणाऱ्या, पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन