Savitribai Phule Jayanti : सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार Motivational Quotes in Marathi Images Whatsaap Status

Savitribai Phule Jayanti : सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत. महिलांना सशक्त करणाऱ्यावर त्यांनी आयुष्यभर भर दिला. सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार आजही महिलांना प्रेरीत करतात, जाणून घ्या कोणत्या. 

| Jan 02, 2024, 16:58 PM IST

Savitribai Phule Jayanti : देशभरात 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जाणार आहे. सावित्रीबाई फुले यांनी महिला आणि मुलींना प्रेरणा दिली आहे. सावित्रीबाई फुले देशातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत. महिला सशक्तीकरणाकरिता त्यांनी आपल संपूर्ण जीवन समर्पित केलं आहे. 

1/10

सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार

Savitribai Phule Jayanti Motivational Quotes in Marathi

शिक्षण स्वर्गाचे दार खुले करतात, स्वतःला ओळखण्याची एक संधी मिळते 

2/10

सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार

Savitribai Phule Jayanti Motivational Quotes in Marathi

कुणी तुम्हाला कमकुवत समजेल, या अगोदर तुम्हाला शिक्षणाच महत्त्व समजायला हवं 

3/10

सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार

Savitribai Phule Jayanti Motivational Quotes in Marathi

स्वाभिमानाने जघण्यासाठी शिक्षण घ्या, शिक्षणच माणसाचा खरा दागिना आहे

4/10

सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार

Savitribai Phule Jayanti Motivational Quotes in Marathi

स्त्रिया फक्त स्वयंपाक आणि शेतात काम करण्यासाठी जन्मलेल्या नाहीत, त्या पुरुषांपेक्षा जास्त कार्य करु शकतात.

5/10

6/10

तुम्ही गाई, बकरीला प्रेमाने जवळ करता, नागपंचमीला नागाला दूध पाजता पण दलितांना माणूस म्हणून बघत नाहीत.

7/10

सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार

Savitribai Phule Jayanti Motivational Quotes in Marathi

शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार 

8/10

सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार

Savitribai Phule Jayanti Motivational Quotes in Marathi

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी एक क्रांती ज्योत 

9/10

सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार

Savitribai Phule Jayanti Motivational Quotes in Marathi

शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या दूरदृष्टीने दिवा लावणारी ऊर्जा 

10/10

सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार

Savitribai Phule Jayanti Motivational Quotes in Marathi

शिक्षणाची प्रणेती, विद्येची जननी, ज्ञानदान करणारी खरी सरस्वती, माझी माय सावित्री