SBI चा खातेधारांना मोठा धक्का; कर्ज महाग केल्यामुळं अनेकांची गणितं बिघडली, तुम्हीही यात आहात?

SBI Loan : अरे देवा! आता हे काय नवं संकट? असं म्हणणाऱ्यांनी 31 जानेवारी ही तारीख विसरु नका. 

Jan 16, 2023, 15:23 PM IST

SBI Loan : भारतीय स्टेट बँक किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्यांची संख्या तशी मोठीच. 

1/5

sbi home car and personal loan expensive read all details latest news

SBI Loan rates : देशात सार्वजनिक क्षेत्रात मोठं योगदान असणाऱ्या याच बँकेकडून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळं खातेधारकांवर थेट परिणाम होणार आहेत. 

2/5

sbi home car and personal loan expensive read all details latest news

एसबीआयनं MCLR मध्ये एकदोन नव्हे, तर तब्बल 0.10 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. वर्षभराच्या कर्जावर ही वाढ करण्यात आली आहे. थोडक्यात तो आता 8.30 टक्क्यांवरून 8.40 टक्के इतका झाला आहे. 

3/5

sbi home car and personal loan expensive read all details latest news

दरम्यान, बँकेकडून घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर खातेदारांना कार, होम आणि खासगी कर्जाचे हप्ते वाढीव दरानुसार भरावे लागतील. 15 जानेवारीपासून ही दरवाढ लागू असेल. 

4/5

sbi home car and personal loan expensive read all details latest news

फेस्टिव्हल ऑफरअंतर्गत एसबीआयकडून ग्राहकांना गृहकर्जावर सूटही दिली जाणार आहे. ही सवलत 31 जानेवारीपर्यंत लागू असेल. 

5/5

sbi home car and personal loan expensive read all details latest news

वार्षिक कर्जासाठीचा एमसीएलआर वगळत इतर कोणतेही बदल बँकेनं केलेले नाहीत. त्यामुळं ओव्हरनाईट एमसीएलआर 7.85 टक्के, एक- तीन महिन्यांसाठी 8 टक्के इतका आहे.