Scam 2003: तेलगीसारखा दिसण्यासाठी अभिनेत्याने 'असे' वाढवले वजन, तुमचाही विश्वास नाही बसणार

Scam 2003: गगन देव याने अनेक मुलाखतींमध्ये आपण वजन कसे वाढवले याची माहिती दिली आहे. जसजसे माझे वजन वाढले तसतसे नैसर्गिक चालणे देखील बदलल्याचे गगन याने एका मुलाखतीत सांगितले. वजन वाढवण्याच्या तयारीत त्याने जंक फूड खाण्याचा मोह टाळला. 

| Sep 11, 2023, 12:16 PM IST

Scam 2003: स्कॅम 2023 सिरिजनंतर अभिनेता गगन देवचे सगळीकडून कौतुक होतंय. यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागली.  तेलगीचा रोल करायचा तर सर्वात अधी अभिनेता गगन देवला वजन वाढवणे आवश्यक होते. जे त्याच्यासाठी खूप कठीण काम होते. कारण तो जास्त फूडी नाही. अशा स्थितीत वजन वाढवण गगनला खूपच तणावाचे वाटत होते. 

1/8

Scam 2003: तेलगीसारखा दिसण्यासाठी अभिनेत्याने वाढवले 18 किलो वजन, तुमचाही विश्वास नाही बसणार

Scam 2003 Telgi Story Actor gagan dev riar gained weight Gain Health Tips In Marathi

Scam 2003 Gagan Dev Riar: सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अब्दुल करीम तेलगीवर आधारित स्कॅम 2003 या वेब सिरीजची जोरदार चर्चा आहे. हर्षत मेहतावर आधारित स्कॅम 1992 नंतर सोनी लिव्हचीही दमदार सिरीज समोर आली आहे. 

2/8

कसे वाढवले वजन?

Scam 2003 Telgi Story Actor gagan dev riar gained weight Gain Health Tips In Marathi

तेलगीचा रोल करायचा तर सर्वात अधी अभिनेता गगन देवला वजन वाढवणे आवश्यक होते. जे त्याच्यासाठी खूप कठीण काम होते. कारण तो जास्त फूडी नाही. अशा स्थितीत वजन वाढवण गगनला खूपच तणावाचे वाटत होते. गगन देवने साकारलेल्या तेलीगीच्या भूमिकेचे सगळीकडून कौतुक होतंय. पण भूमिका साकारणे, त्यासाठी वजन वाढवणे हे अजिबात सोपे नव्हते. 

3/8

चांगले अन्न खाऊन वाढवले वजन

Scam 2003 Telgi Story Actor gagan dev riar gained weight Gain Health Tips In Marathi

असे असले तरीही गगन देवने दोन वर्षात 18 ते 19 किलो वजन वाढवले. मुख्य म्हणजे फक्त चांगले अन्न खाऊन त्याने हे वजन वाढवले. पहिल्या तीन महिन्यांत मोठ्या मेहनतीने गगन देव रियारने आपले वजन 11 किलोने वाढवले ​​होते.

4/8

आणखी वजन वाढवण्याचा सल्ला

Scam 2003 Telgi Story Actor gagan dev riar gained weight Gain Health Tips In Marathi

11 किलो वजन वाढल्यानंतर गगन आनंदाच्या भरात हंसल मेहता आणि दिग्दर्शक तुषार यांना भेटायला गेला. पण तेलगीच्या भूमिकेसाठी त्याचे वजन कमी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी त्यांनी गगनला आणखी 7-8 किलो वजन वाढवायला सांगितले.

5/8

जंक फूड खाणे टाळले

Scam 2003 Telgi Story Actor gagan dev riar gained weight Gain Health Tips In Marathi

जसजसे माझे वजन वाढले तसतसे नैसर्गिक चालणे देखील बदलल्याचे गगन याने एका मुलाखतीत सांगितले. वजन वाढवण्याच्या तयारीत त्याने जंक फूड खाण्याचा मोह टाळला. 

6/8

या आहाराने वाढवले वजन

Scam 2003 Telgi Story Actor gagan dev riar gained weight Gain Health Tips In Marathi

तेलगीची भूमिका अतिशय सुरेखपणे साकारणाऱ्या गगन देव रियारनेही आपला डाएट प्लॅन उघड केला आहे. मी जास्त फूडी नाही, तरीही माझ्या दिवसाची सुरुवात 5 अंड्याच्या ऑम्लेटने व्हायची असे त्याने सांगितले.

7/8

ड्रायफ्रुट्स आणि आईस्क्रीमसह मिल्कशेक

Scam 2003 Telgi Story Actor gagan dev riar gained weight Gain Health Tips In Marathi

त्यासोबत बटर टोस्ट, नंतर जड ड्रायफ्रुट्स आणि आईस्क्रीमसह मिल्कशेक, दुपारचे जेवण, नंतर पुन्हा तेच मिल्कशेक आणि रात्री जेवण झाल्यावर झोपण्यापूर्वी चार रसगुल्ले, असा गगन देव याचा आहार असायचा. 

8/8

आहार तज्ञांचा सल्ला घ्या

Scam 2003 Telgi Story Actor gagan dev riar gained weight Gain Health Tips In Marathi

तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात वजन वाढवायचे असेल किंवा कमी करायचे असेल तर आहार तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.