World Cup 2023 | कोण कोणाला भिडणार? कसे असतील वॉर्मअप सामने?? पाहा टीम इंडियाचं टाईमटेबल

CWC Warm up matches -: वर्ल्ड कपपूर्वी वॉर्मअप मॅचेस खेळवले जाणार आहे.  पाहा भारताच्या सामन्याचं टाईमटेबल

Sep 26, 2023, 15:52 PM IST

CWC Warm up matches -: वर्ल्ड कपपूर्वी वॉर्मअप मॅचेस खेळवले जाणार आहे.  पाहा भारताच्या सामन्याचं टाईमटेबल

1/10

BAN vs SL

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्या पहिली वॉर्मअप मॅच खेळवण्यात येणार आहे. दुपारी 2 वाजता हा सामना सुरू होईल.

2/10

NZ vs PAK

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात वॉर्मअप सामना येत्या 29 सप्टेंबरला खेळवला जाईल.

3/10

AFG vs SA

ऑस्टेलिया आणि साऊथ अफ्रिका यांच्यातील वॉर्मअप मॅच ही देखील 29 तारखेला खेळवली जाणार आहे.

4/10

IND vs ENG

भारत आणि इंग्लंड यांच्यात 30 स्पटेंबर रोजी वॉर्मअप मॅच खेळवली जाणार आहे. 

5/10

AUS vs NED

ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड यांच्यातील वॉर्मअप सामना 30 सप्टेंबरला दुपारी 3 वाजता खेळवला जाईल.

6/10

IND vs NED

भारताचा दुसरा वॉर्मअप सामना 3 ऑक्टोबरला नेदरलँडसह खेळवला जाणार आहे.

7/10

NZ vs SA

न्यूझीलंड आणि साऊथ अफ्रिका यांच्यातील दुसरा वॉर्मअप सामना 2 ऑक्टोबर रोजी होईल.

8/10

ENG vs BAN

इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यातील सामना  2 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता सुरू होईल.

9/10

AFG vs SL

अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सराव सामना हा 3 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे.

10/10

PAK vs AUS

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हायप्रोफाईल वॉर्मअप सामना 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे.