तज्ज्ञांच्या मते, यंदाची थंडी मोडणार सर्व विक्रम, पाहा काय आहे कारण?

Nov 21, 2020, 09:51 AM IST
1/4

काय आहे ला नीना?

काय आहे ला नीना?

ला नीना ग्लोबल जलवायु प्रणालीचा महत्वपूर्ण भाग आहे. ह एक स्पॅनिश शब्द आहे. ज्याचा अर्थ एक छोटी मुलगी असा होतो. आधी महासागरात निम्न हवेचा दाब तयार झाल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होत होती. ज्यामुळे तापमान कमी होत होते.

2/4

ला लीनाचा परिणाम जगभरात पाहायला मिळतो. फायनेंशियल टाइम्सच्या रिपोर्टनुसार ला नीना ९ महिन्यापासून वर्षभर राहतो.    

3/4

ाच्या

उत्तर भागात थंडी

या वर्षी देशाच्या उत्तर भागात जोरदार थंडी पडली आहे. थंडवारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे जगभरातील हवामानावर परिणाम होतो. अशी स्थिती ३ ते ७ वर्षामध्ये दिसते.

4/4

तापमानात घट

तापमानात घट

देशात थंडी, अधिक थंडी आणि जोरदार थंडी ठरवण्यासाठी हवामान विभाग काही निकष ठरवले असतात जर दिवसा कमाल तापमान, सामान्य तापमानाच्या 4.5 डिग्री सेल्सियसच्या खाली असेल तर त्याला थंडी म्हणतात. जर कमाल तापमान सामान्य तापमानाच्या 7 ते 12 डिग्री सेल्सियसपर्यंत खाली गेले तर त्याला जोरदार थंडी असं म्हटलं जातं.