जावेद जाफरीच्या मुलीचे ग्लॅमरस फोटोज....

Jan 13, 2018, 17:56 PM IST
1/10

Alaviaa jaaferi

Alaviaa jaaferi

सध्या बॉलिवूडमध्ये सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरच्या चर्चा आहेत. केदारनाथ या चित्रपटातून सारा बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. तर जान्हवी सैराटच्या रिमेक धडक मधून आपला डेब्यु करणार आहे.

2/10

Alaviaa jaaferi

Alaviaa jaaferi

दुसरीकडे जावेद जाफरीची मुलगी अलाविया जाफरी देखील प्रकाशझोतात येत आहे. काही दिवसांपूर्वी तिचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

3/10

Alaviaa jaaferi

Alaviaa jaaferi

अलावियाच्या बॉलिवूड पर्दापणाबद्दल कोणतीही पक्की खबर नसली तरी या फोटोंवरून लवकरच ती बॉलिवूडमध्ये पर्दापण करेल, असे वाटते.

4/10

Alaviaa jaaferi

Alaviaa jaaferi

जावेदला तीन मुले आहेत. दोन मुलगे आणि एक मुलगी. अलाविया सर्वात मोठी आहे.

5/10

Alaviaa jaaferi

Alaviaa jaaferi

मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईत वाढलेल्या अलावियाने धीरू भाई अंबानी स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. सध्या ती न्युयॉर्कला आहे.

6/10

Alaviaa jaaferi

Alaviaa jaaferi

अलावियाबद्दल लोकांना कमी माहिती आहे. मात्र ती श्रीदेवी ची मोठी मुलगी जान्हवीची चांगली मैत्रिण आहे.

7/10

Alaviaa jaaferi

Alaviaa jaaferi

या दोघींना अनेकदा एकत्र फिरताना दिसल्या आहेत.

8/10

Alaviaa jaaferi

Alaviaa jaaferi

अलावियाच्या इंस्टाग्रामवर तिने जान्हवी आणि तिने अनेक फोटोज पाहायला मिळतात.

9/10

Alaviaa jaaferi

Alaviaa jaaferi

अलाविया सोशल नेटवर्किंग साईट्सवर नेहमी अॅक्टीव्ह असते. अनेकदा फोटोज शेअर करत असते.

10/10

Alaviaa jaaferi

Alaviaa jaaferi

सारा अली खान आणि जान्हवी कपूर आपापल्या चित्रपटांच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. आता अलावियाच्या बॉलिवूड पर्दापणाची वाट पाहावी लागणार आहे.