जुना फोन विकताना 'ही' चूक केल्यास तर जाल थेट तुरुंगात
Selling an old Phone:तुम्ही तुमचा जुना फोन विकत असाल तर आधी त्याचा कायदेशीर पुरावा घ्या. स्टॅम्प पेपरवर विक्री करार करा. यामध्ये विक्रेत्याचे नाव, फोन नंबर आणि पत्ता नमूद करा. याशिवाय IMEI नंबर आणि मॉडेल नंबरचीही माहिती द्या. विक्रीची तारीख आणि पेमेंट मोडही लिहा. रोख घेण्याऐवजी, तुम्हाला ऑनलाइन किंवा चेकद्वारे पेमेंट करावे लागेल.
Selling an old phone:जर तुम्ही कोणत्याही कायदेशीर पुराव्याशिवाय तुमचा फोन विकला आणि त्याचा उपयोग चुकीचे मेसेद पाठवण्यासाठी, धमक्या देण्यासाठी वापरला गेला किंवा फसवणूक, दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेला आढळला, तर पोलिस फोनचा आयएमईआय नंबर आणि तुमचे नाव ट्रॅक करून तुमच्या घरी पोहोचतील.