काय शहाजी बापू.... काय त्यांचं Body Transformatin..., पाटलांनी अशक्य तेही शक्य करुन दाखवलंय
सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : काय झाडी, काय डोंगर, काय हाटिल... या आपल्या वजनदार डायलॉगमुळे राज्यात वजनदार झालेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील आता नव्या रुपात लोकांसमोर येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फायब्रँड नेते म्हणून शहाजी बापू यांची ओळख आहे. शहाजी बापू पाटील यांनी चक्क आपलं वजन 9 किलो कमी केलं आहे. त्यांच्या वजनाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
1/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/02/549604-bapu2.png)
2/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/02/549603-bapu.png)
3/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/02/549602-bapu1.png)
4/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/02/549601-bapu5.png)
5/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/02/549600-bapu3.png)
6/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/02/549597-bapu4.png)