1 लाख मोत्यांची साडी आणि... शनाया कपूरचा खास लुक, चाहत्यांची नजर हटेना

1 लाख मोत्यांनी सजवलेल्या पांढऱ्या साडीत शनाया कपूरने फोटोशूट केलं आहे. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. 

Jul 18, 2024, 20:21 PM IST
1/7

लेटेस्ट फोटोशूट चर्चेत

1 लाख मोत्यांनी सजवलेल्या पांढऱ्या साडीत शनाया कपूरचा सुंदर लुक. फोटोमध्ये शनाया अप्सरा दिसत आहे. 

2/7

सुंदर लुक

शनाया कपूर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. शनाया कपूर तिच्या लेटेस्ट फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. 

3/7

1 लाख मोत्यांची साडी

या फोटोंमध्ये शनाया कपूर 1 लाख मोत्यांनी सजलेल्या पांढऱ्या साडीत दिसत आहे. तिचा हा लुक खूपच व्हायरल होत आहे. 

4/7

चाहते थक्क

शनाया कपूर मोत्यांच्या साडीमध्ये एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

5/7

मायक्रो हँड बॅग

कानातले आणि मायक्रो हँड बॅगसह शनाया कपूरचा लुक खूपच जबरदस्त दिसत आहे. 

6/7

शनायाचं सौंदर्य खुललं

या फोटोमध्ये शनाया कपूरने तिचे केस स्लिक पोनीटेलमध्ये बांधले आहेत. त्यामुळे तिचं सौंदर्य अधिकचं सुंदर दिसत आहे.  

7/7

कमेंट्सचा वर्षाव

शनाया कपूरच्या या फोटोंवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.