Shani Upay : शनीची साडेसाती देखील ठरेल तुमच्यासाठी शुभ, करा 'हे' उपाय

Shani Remedies : शनिदेवाची कृपा मिळविण्यासाठी 18 मार्चला घडत आहे अद्भुत संयोग...त्यामुळे शनीची साडेसाती ढैय्या आणि महादशाच्या अशुभ परिणामापासून तुम्ही संरक्षण करु शकतात, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

Mar 16, 2023, 09:50 AM IST

Shani Upay in marathi : शनिवार 18 मार्च 2023 हा दिवस शनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी उत्तम आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. कारण यादिवशी अद्भूत संयोग जुळून आला आहे. या दिवशी चैत्र महिन्यातील एकादशी (ekadashi 2023 date) आहे. पंचागानुसार या दिवशी साडेसाती आणि साडेसाती त्रस्त असलेल्या लोकांनी फक्त काही उपाय केल्या शनीची साडेसाती देखील तुमच्यासाठी शुभ ठरु शकते. (Shani dev 18 march 2023 ekadashi date sade sati good effect upay in marathi)

1/6

कर्माची फळं देतो

Shani dev 18 march 2023 ekadashi date sade sati good effect upay in marathi

ज्योतिषशास्त्रात अशी मान्यता आहे की, शनी देव आपल्याला आपल्या कर्माची फळं देतो. तुमचे कर्म चांगले असेल तर चांगेल फळ मिळतं आणि खराब असतील तर त्या कर्माची शिक्षा मिळते. 

2/6

या राशींवर शनीची वक्रदृष्टी

Shani dev 18 march 2023 ekadashi date sade sati good effect upay in marathi

ज्योतिषशास्त्रानुसार कर्क आणि वृश्चिक राशीवर शनीची ग्रहस्थिती चालू आहे. दुसरीकडे धनु, मकर आणि कुंभ राशीसाठी शनीची साडेसाती सुरू आहे.  

3/6

हनुमानजीची उपासना करा

Shani dev 18 march 2023 ekadashi date sade sati good effect upay in marathi

शनिवारच्या दिवशी हनुमान चालीसाचं पठण करा. मंदिरात जाऊन बजरंग बलीची पूजा अर्चा करा. शनिवारी आणि मंगळवारी हनुमानजीला सिंदूर आणि तेल अर्पण करा. 

4/6

भगवान शंकराची उपासना करा

Shani dev 18 march 2023 ekadashi date sade sati good effect upay in marathi

शनीचा प्रभाव कमी करण्यासाठी भगवान शंकराला गंगेच्या पवित्र पाण्याने रोज अभिषेक करा. सोबतच शिव तांडव स्त्रोत्राचे पठण करा.   

5/6

शनी मंदिरात जा

Shani dev 18 march 2023 ekadashi date sade sati good effect upay in marathi

शनिवारी शनी मंदिरात जाऊन मोहरीचं तेल आणि प्रसाद अर्पण करा. 

6/6

दान करा

Shani dev 18 march 2023 ekadashi date sade sati good effect upay in marathi

शनिवारी काळे कपडे, शूज, छत्री, काळी घोंगडी, मोहरीचं तेल आणि लोखंड या गोष्टींचं दान करा. शिवाय गरजूला मनापासून मदत करा. (वरील माहितीचा कोणताही पुरावा नसल्यामुळं ती केवळ सर्वसामान्य संदर्भांआधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)