शरद पवार Vs अजित पवार; कोण पावरफुल?

निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाला आहे. 

Feb 06, 2024, 23:29 PM IST

NCP Crisis Latest News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाच्या ताब्यात गेला आहे. निवडणुक आयोगाने दिलेल्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला मटा धक्का बसला आहे. जाणून घेवूया शरद पवार आणि अजित पवार गटाकडे किती आमदार, खासदार आहेत. 

1/7

केरळ विधानसभेत आमदार किती?

2/7

झारखंड विधानसभेत आमदार किती?

3/7

नागालँड विधासभेत आमदार किती?

4/7

महाराष्टर राज्यसभा खासदार किती?

5/7

लोकसभेत राष्ट्रवादीचे खासदार किती. 

6/7

महाराष्ट्र विधान परिषद आमदारांची संख्या. 

7/7

महाराष्ट्र विधानसभेत आमदार किती.