अखेर Shardul Thakur मितालीसोबत घेणार सातफेरे! काही कारणामुळे पुढे ढकलावं लागलेलं लग्न

शार्दूल देखील त्याची होणारी पत्नी मिताली पारूळेकरसोबत सात फेरे घेणार आहे. येत्या 27 फेब्रुवारी रोजी हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे. 

Feb 25, 2023, 22:43 PM IST
1/5

नुकतंच के.एल राहुलने (KL Rahul) अभिनेत्री आथिया शेट्टीशी लग्न केलं. तर टीम इंडियाचा गोलंदाज अक्षर पटेलनेही (Axar Patel) त्याची गर्लफ्रेंड मेहासोबत लग्नगाठ बांधली आहे. अशातच आता टीम इंडियाचा लॉर्ड शार्दूल देखील सातफेरे घेणार आहे.

2/5

या जोडप्याला गोव्यात लग्न करायचं होतं मात्र काही अडचणींमुळे दोघांनी मुंबईजवळ लग्न करण्याचा निर्णय घेतलाय.

3/5

या जोडप्याला गोव्यात लग्न करायचं होतं मात्र काही अडचणींमुळे दोघांनी मुंबईजवळ लग्न करण्याचा निर्णय घेतलाय.

4/5

येत्या 27 फेब्रुवारी रोजी हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे.

5/5

शार्दुल आणि मिताली या दोघांचा नोव्हेंबर 2021 मध्ये साखरपुडा झाला होता.