'कांटा लगा' फेम Shefali Jariwalaचे पतीसोबत स्विमिंगपूलमध्ये रोमँटिक क्षण

पाहा फोटो

Jun 18, 2021, 13:10 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री  Shefali Jariwala कायम तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिचा हा बोल्ड अंदाज तुफान व्हायरल होत आहे. शेफाली  कायम  सोशल मीडियावर सक्रिय असते. शिवाय चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.

1/5

सध्या शेफाली आणि परागचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

2/5

आता देखील तिने पती पराग त्यागीसोबत काही फोटो शेअर केले आहेत.     

3/5

स्विंमिगपूलमध्ये शेफाली तिच्या पतीसोबत क्षणव्यतीत करत आहे.   

4/5

परागसोबत शेपालीचं दुसरं लग्न आहे.   

5/5

2014 साली पराग आणि शेफालीने कोर्ट मॅरिज केलं आहे.