जाळीदार कपडे घालून Shehnaaz Gill चा हॉट फोटोशूट

डब्बू रतनानीसाठी शहनाजकडून हॉट आणि बोल्ड पोज... 

Mar 24, 2022, 18:03 PM IST

अभिनेत्री शहनाज गिलने बॉलिवूडचा सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीसाठी ग्लॅमरस पोज दिल्या आहेत. शहनाजने तिचे काहीफोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती अतिशय हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहेत. शहनाज आधी देखील अनेक अभिनेत्रींनी डब्बूसाठी पोज दिले आहेत. आता शहनाजचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.  पाहा शहनाजचे काही हॉट आणि ग्लॅमरस फोटो...

1/5

2/5

3/5

4/5

5/5