मेकओव्हरनंतर Katrina सारखी दिसते Shehnaaz Gill, Photo पाहा

Apr 14, 2021, 20:01 PM IST
1/6

कतरिना सारखी दिसतेय शहनाज

कतरिना सारखी दिसतेय शहनाज

शहनाज (Shehnaaz Gill) जेव्हा बिग बॉसमध्ये आली होती तेव्हा तिला 'पंजाबची कतरिना' म्हणून ओळख मिळाला. अनेकांनी तिची मस्करी करत तिला जाडी कतरिना म्हणून संबोधलं.

2/6

चाहते देखील गोंधळले

चाहते देखील गोंधळले

नुकताच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये तिचे चाहते गोंधळलेले दिसत आहे. शहनाज या व्हिडिओत बार्बी डॉल प्रमाणे दिसत आहे. तिचा अंदाज खूप वेगळा आहे. 

3/6

जस्टिन बीबरच्या गाण्यावर केला डान्स

 जस्टिन बीबरच्या गाण्यावर केला डान्स

शहनाज गिल (Shehnaaz Gill) ने इंस्टाग्राम वर एक वीडियो शेयर  केला आहे. ज्यामध्ये तिने पॉप स्टार जस्टिन बीबर (Justin Bieber) च्या गाण्यावर डान्स केला आहे. 

4/6

कतरिनाची कार्बन कॉपी आहे शहनाज

कतरिनाची कार्बन कॉपी आहे शहनाज

शहनाज गिल च्या या वीडियोवर लाखो लोकांनी कमेंट केली आहे. 'बार्बी गर्ल' म्हणून ओळखली जाते. कतरीना कैफला देखील बार्बी गर्ल म्हणून ओळखलं जातं.   

5/6

शहनाजवर कतरिनाचं फीवर

शहनाजवर कतरिनाचं फीवर

शहनाज गिल (Shehnaaz Gill) `बिग बॉस 13` (Bigg Boss 13)नंतर चर्चेत आली होती. ज्यामुळे तिला लोकप्रियता मिळाली. शहनाज सोशल मीडियावर खूप ऍक्टिव आहे. 

6/6

दिलजीतसोबत दिसणार शहनाज

दिलजीतसोबत दिसणार शहनाज

अनेकदा क्यूट अंदाजात दिसणारी शहनाज गिल  (Shehnaaz Gill)  लवकरच दिलजीत दोसांझ आणि सोनम बाजवासोबत 'हौसला रख' सोबत दिसणार आहे. या सिनेमाचं शुटिंग त्यांनी कॅनडामध्ये पूर्ण केलं आहे.