बाबो ! शर्लिन चोप्राचे एकदम हॉट फोटोशूट, उर्फी जावेदलाही टाकलं मागे

Sherlyn Chopra : शर्लिन चोप्रा हिने ब्रालेट घालून पॉर्न फोटोशूट केल्याने इंटरनेटचा पारा चांगलाच वाढलाय. तिने घातलेल्या स्कर्टने तिला शरीर झाकताही आले नाही. जेव्हा जेव्हा अभिनेत्री शर्लिन चोप्रा सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करते तेव्हा इंटरनेटवर खळबळ उडते. पुन्हा एकदा शर्लिनने असे फोटोशूट केले की लोकांना घाम फुटला आहे. 

Jun 20, 2023, 09:52 AM IST
1/6

अभिनेत्री शर्लिन चोप्रा सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करते तेव्हा इंटरनेटवर एकच धुमाकूळ सुरु होतो. चाहते तिच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात. शर्लिन अनेकदा तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते.

2/6

तिचे चाहते फोटो आणि व्हिडिओंची आतुरतेने वाट पाहतात. प्रत्येक वेळी ही अभिनेत्री अशा प्रकारे दिसली की लोकांना विश्वास बसत नाही. यासोबतच लोक शर्लिनलाही प्रचंड ट्रोल करतात, पण यामुळे शर्लिनला काही फरक पडलेला दिसून आलेला नाही. या फोटोंमध्ये शर्लिन कशी वेगवेगळ्या पोज देत आहे हे तुम्ही पाहू शकता. हे फोटो पाहिल्यानंतर लोकांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले आहेत. 

3/6

4/6

शर्लिनचा हा हॉट स्टाईल लोकांना खूप आवडला आहे. अभिनेत्री जेव्हाही तिचे फोटो इंस्टाग्रामवर टाकते तेव्हा ते जास्तच व्हायरल होतात.

5/6

शर्लिनला अनेकदा मीडियाने पॅप केले आहे आणि ती नेहमीच अशी काही कृत्ये करते की ती व्हायरल होते. 

6/6

नुकतीच या अभिनेत्रीला मीडियाने एका मिस्टी मॅनसोबत पॅप केले होते. ती त्याच्यासोबत एक सेक्सी डान्स करताना दिसली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. शर्लिनची ही कृती पाहून लोक तिला उर्फी जावेदची उमपा देत तिला ट्रोल करत आहेत.