एकनाथ शिदेंचं मुख्यमंत्रिपद अबाधित, जाणून घ्या राहुल नार्वेकर यांच्या निकालातील 10 महत्वाचे मुद्दे
Shiv Sena MLA Disqualification Hearing : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं कौल दिलाय. शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल नार्वेकरांनी दिलाय. विधीमंडळ पक्षाचं बहुमत हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं असल्यामुळे त्यांचीच शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचं नार्वेकरांनी आपल्या निकालात नमूद केलंय. त्यामुळे एकनाथ शिदेंचं मुख्यमंत्रिपद अबाधित आहे.
राजीव कासले
| Jan 10, 2024, 20:55 PM IST