Cabinet Expansion: शिवसेनेच्या 11 जणांना घेतली मंत्रिपदाची शपथ; पाहा संपूर्ण यादी!

शिवसेनेच्या 11 नेत्यांनी शपथ घेतली.

| Dec 15, 2024, 18:21 PM IST

Maharashtra Cabinet Expansion: शिवसेनेच्या 11 नेत्यांनी शपथ घेतली.

1/12

Cabinet Expansion: शिवसेनेच्या 11 जणांना घेतली मंत्रिपदाची शपथ; पाहा संपूर्ण यादी!

Shivsena 11 Leaders take Oath Of Cabinet Ministers of Maharahstra know Details

Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी नुकताच पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमडळाचा शपथविधी पार पडला. आज शिवसेनेच्या 11 नेत्यांनी शपथ घेतली.

2/12

योगश कदम

Shivsena 11 Leaders take Oath Of Cabinet Ministers of Maharahstra know Details

योगश कदम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

3/12

आशिष जायस्वाल

Shivsena 11 Leaders take Oath Of Cabinet Ministers of Maharahstra know Details

आशिष जायस्वाल मंत्रिपदाची शपथ घेतली.

4/12

प्रकाश आबिटकर

Shivsena 11 Leaders take Oath Of Cabinet Ministers of Maharahstra know Details

प्रकाश आबिटकर मंत्रिपदाची शपथ घेतली.

5/12

भरत गोगावले

Shivsena 11 Leaders take Oath Of Cabinet Ministers of Maharahstra know Details

आमदार भरत गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

6/12

प्रताप सरनाईक

Shivsena 11 Leaders take Oath Of Cabinet Ministers of Maharahstra know Details

प्रताप सरनाईक मंत्रिपदाची शपथ घेतली.

7/12

संजय शिरसाट

Shivsena 11 Leaders take Oath Of Cabinet Ministers of Maharahstra know Details

संजय शिरसाट यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

8/12

शंभूराज देसाई

Shivsena 11 Leaders take Oath Of Cabinet Ministers of Maharahstra know Details

शंभूराज देसाई मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे मागील सरकारमध्ये राज्य उत्पादन शुल्क खाते होते.

9/12

उदय सांमत

Shivsena 11 Leaders take Oath Of Cabinet Ministers of Maharahstra know Details

उदय सांमत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. उदय सामंत यांनी कोकणात शिवसेनेचा गड राखला आहे. ते मागील सरकारमध्ये उद्योगमंत्री होते. 

10/12

संजय राठोड

Shivsena 11 Leaders take Oath Of Cabinet Ministers of Maharahstra know Details

संजय राठोड मंत्रिपदाची शपथ घेतली.

11/12

दादा भूसे

Shivsena 11 Leaders take Oath Of Cabinet Ministers of Maharahstra know Details

दादा भूसे मंत्रिपदाची शपथ घेतली. ते मालेगाव विधानसभा क्षेत्रातून येतात. मागच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी होती. 

12/12

गुलाबराव पाटील

Shivsena 11 Leaders take Oath Of Cabinet Ministers of Maharahstra know Details

गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ते मागील सरकारमध्ये पाणीपुरवठा मंत्री होते.