नोकरीसोबत हे शॉर्ट टर्म कोर्स केलात तर कराल डबल कमाई! प्रमोशनची दारंही उघडतील

नोकरीतून मिळणाऱ्या पगारात कोणाचं भागत नाही. अशावेळी एक्ट्रा कमाई करावी असं प्रत्येकाला वाटतं. पण काय करायचं हे अनेकांना माहिती नसते. तुम्ही काही शॉर्ट टम कोर्स करुन घरबसल्यादेखील चांगली कमाई करु शकता.

| Jul 28, 2024, 14:55 PM IST

Course For Extra Income:नोकरीतून मिळणाऱ्या पगारात कोणाचं भागत नाही. अशावेळी एक्ट्रा कमाई करावी असं प्रत्येकाला वाटतं. पण काय करायचं हे अनेकांना माहिती नसते. तुम्ही काही शॉर्ट टम कोर्स करुन घरबसल्यादेखील चांगली कमाई करु शकता.

1/9

नोकरीसोबत करता येणारे शॉर्ट टर्म कोर्स, होईल डबल कमाई! प्रमोशनची दारंही उघडतील

Short Term Course with Job Get Double Income Career Growth Marathi News

नोकरीतून मिळणाऱ्या पगारात कोणाचं भागत नाही. अशावेळी एक्ट्रा कमाई करावी असं प्रत्येकाला वाटतं. पण काय करायचं हे अनेकांना माहिती नसते. तुम्ही काही शॉर्ट टम कोर्स करुन घरबसल्यादेखील चांगली कमाई करु शकता. 

2/9

किमान बारावी उत्तीर्ण

Short Term Course with Job Get Double Income Career Growth Marathi News

तुम्ही करत असलेल्या नोकरीसोबतदेखील हे कोर्स केले जाऊ शकतात. यासाठी तुम्ही किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोर्स निवडू शकता. 

3/9

आवड आहे की नाही?

Short Term Course with Job Get Double Income Career Growth Marathi News

तुम्हाला एखाद्या फिल्डबद्दल आवड माहिती आहे, पण त्यातून कसं कमवायचं हे समजत नसेल तर शॉर्ट टर्म कोर्स हा एक चांगला पर्याय आहे. तुम्हाला खरचं त्या फिल्डमध्ये आवड आहे की नाही हे त्यातून कळेल. 

4/9

आधी माहिती घ्या

Short Term Course with Job Get Double Income Career Growth Marathi News

कोर्स निवडताना त्याबद्दल आधी माहिती घ्या. या कोर्समधून तुम्हाला नेमका काय फायदा होणार आहे? याची फीस, ड्यूरेशन काय असेल, हे माहिती करुन घ्या नंतरच अप्लाय करा.

5/9

अकाऊंट्स फिल्ड

Short Term Course with Job Get Double Income Career Growth Marathi News

अकाऊंट्स फिल्डची आवड असेल तर बिझनेस अकाऊंटिंग अॅण्ड टॅक्सेशन कोर्स करु शकता. बारावीनंतर हा बेस्ट ऑनलाईन गव्हर्नमेंट कोर्स तुम्ही मोफत करु शकता. अकाऊंट आणि टॅक्स स्पेशलिस्ट म्हणून तुम्ही काम करु शकता. 

6/9

डिजिटल मार्केटिंग

Short Term Course with Job Get Double Income Career Growth Marathi News

डिजिटल मार्केटिंग सर्टिफिकेशन हा उत्तम पर्याय आहे. ज्यामध्ये नोकरी मिळण्याची हमी असते. अधीच नोकरीत असाल तर प्रमोशनचीदेखील संधी असते. आजकाल बहुतांश बिझनेस डिजिटल मार्केटिंग अंतर्गत येतात.या कोर्सचा कालावधी 1 ते 3 महिन्याचा असतो. 

7/9

आर्टिफिशियल इंटेलिजन्स

Short Term Course with Job Get Double Income Career Growth Marathi News

आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आवड असेल तर पीजी सर्टिफिकेशन इन मशिन लर्निंग हा कोर्स करा. यानंतर अनेक कंपन्यांकडून तुम्हाला नोकरीची ऑफर येईल. या ऑनलाईन कोर्सनंतर नोकरी मिळण्याच्या संधीदेखील असतात. 

8/9

डेटा व्हिज्युअलायजेशन

Short Term Course with Job Get Double Income Career Growth Marathi News

डेटा व्हिज्युअलायजेशन कोर्स हा एक उत्तम पर्याय आहे. यानंतर चांगल्या पगाराची नोकरी मिळते. एक महिना, 3 महिना आणि 6 महिने या कालावधीसाठी हे कोर्स असतात.जे तुम्ही ग्रॅज्युएशननंतर करु शकता.

9/9

चांगली कमाई करणारे कोर्स

Short Term Course with Job Get Double Income Career Growth Marathi News

जावा, बिग डेटा, सर्टिफाइड फायनान्शियल प्लानर कोर्स, नेटवर्किंग हार्डवेअर अॅण्ड सिक्योरीटी कोर्स, बिझनेस अॅनालिटिक्स सारखे अनेक कोर्स तुम्हाला चांगली कमाई करुन देतील.