आता पेंटिंग्सचे पाहायचे की श्रृती हसनचे हे बोल्ड फोटो

अनेक पेंटिंग्सच्या भोवती ती पेज देताना दिसत आहे.   

Jun 16, 2021, 15:24 PM IST

अभिनेत्री आणि गायक श्रृती हसन (Shruti Haasan) कायम  ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत असते. तिची स्टायल कायम इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळी असते. श्रृती तिच्या लूकबद्दल नेहमी प्रॉक्टीकल असते. आता देखील श्रृतीचे  काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती अत्यंत बोल्ड आणि हॉट दिसत आहे. श्रृतीच्या या नव्या फोटोंमुळे तिच्या सर्व चाहत्यांना घायाळ केलं आहे. 

1/5

महत्त्वाचं म्हणजे श्रृती कायम डार्क मेकअप करत असते. पण या फोटोशूटसाठी तिने साधं काजळ देखील लावलं नाही. तरी देखील तिचे डोळे प्रचंड सुंदर दिसत आहेत.   

2/5

या फोटोंमध्ये श्रृतीने डार्क पर्पल रंगाचा ड्रेस घातला आहे.  

3/5

अनेक पेंटिंग्सच्या भोवती ती पेज देताना दिसत आहे.   

4/5

श्रृती कायम तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चत असते.   

5/5

काही फोटोंमध्ये श्रृतीने काळ्या रंगाची लिपस्टिक लावली होती. त्यामुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.