फुटबॉल सामन्यादरम्यान जेव्हा एलियनसारखा एकजण आकाशातून उडी मारतो

Jun 16, 2021, 14:18 PM IST
1/5

युरो 2020 फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत नुकतंच फ्रन्स आणि जर्मनी यांच्यात थरारक सामना रंगला होता

2/5

दरम्यान या सामन्यादरम्यान अजून एक थरारक अनुभव खेळाडूंना आणि प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला.

3/5

हा सामना सुरु असलेल्या स्टेडियमच्यावरून जाणारा पॅराग्लायडर स्पायडर कॅमच्या वायरमध्ये अडकला. या वायर्समध्ये अडकल्यानंतर तो थेट स्टेडियमच्या आतमध्ये कोसळला. 

4/5

हा पॅराग्लायडर कोसळण्याचा थरार कॅमराने टिपून घेतला आहे.

5/5

दरम्यान स्टेडियममध्ये कोसळण्यापूर्वी त्याने काही प्रेक्षकांना दुखापतग्रस्त केलं आहे.