Ꮪhubman Gill ची बहीण बॉलिवूड अभिनेत्रींइतकीच ग्लॅमरस, पाहा Photo

Shubhman Gill Sister Viral News : टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल (Ꮪhubman Gill) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. शुभमनची चांगली खेळी पाहता त्याचे चाहते इंटरनेटवर त्याच्या कुटुंबाविषयी अनेक गोष्टी सर्च करत आहेत. दरम्यान, शुभमनच्या बहिणीला पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. शुभमनची बहिण सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. (Ꮪhubman Gill Sister) 

Jan 20, 2023, 15:47 PM IST
1/5

Ꮪhubman Gill s Sister Shahneel is as glamours as bollywood actress photos

शुभमनच्या बहिणीटे नाव शहनील गिल असे आहे. शहनील सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. (Ꮪhubman Gill Sister Shahneel Gill) 

2/5

Ꮪhubman Gill s Sister Shahneel is as glamours as bollywood actress photos

शहनील ही ग्लॅमरच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही.   

3/5

Ꮪhubman Gill s Sister Shahneel is as glamours as bollywood actress photos

शहनीलचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 53 हजारांहून जास्त फॉलोवर्स आहेत. 

4/5

Ꮪhubman Gill s Sister Shahneel is as glamours as bollywood actress photos

शहनील ही एक इंटेरिअर डिझायनर आहे. 

5/5

Shubhman Gill Sister Shahneel Gill's stylish and glamorous look is winning hearts like Sara Tendulkar Photos goes viral

शहनील सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. (Photo Credit : Shahneel Gill Instagram)