Shahneel Gill: शुभमन गिलच्या बहिणीचे फोटो व्हायरल, पोस्टवर सारा तेंडुलकर म्हणते...
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) हे दोघेही सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. या दोघांच्या नात्याबद्दल अजून पर्यंत दोघांपैकी एकानेही काहीही स्पष्ट केलेले नाही. मात्र याचदरम्यान शुभमन गिलच्या बहिणीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. यावर सारा तेंडुलकरने रिअॅक्शन दिल्यामुळे सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे.
1/5
शुभमन गिलच्या बहिणीचे फोटो व्हायरल
![शुभमन गिलच्या बहिणीचे फोटो व्हायरल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/23/555176-shubham-05.jpg)
2/5
शहनील गिल सोशल मीडियावर लोकप्रिय
![शहनील गिल सोशल मीडियावर लोकप्रिय](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/23/555175-shubham-gill-and-sister-04.jpg)
3/5
शहनील गिलचे फोटो व्हायरल
![शहनील गिलचे फोटो व्हायरल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/23/555174-shubham-gill-03.jpg)
4/5
शहनील गिलच्या पोस्टवर सााराची कमेंट
![शहनील गिलच्या पोस्टवर सााराची कमेंट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/23/555173-shubham-02.jpg)