Shweta Tiwari च्या लेकीचा सोशल मीडियावर ग्लॅमरस कमबॅक

 पलक इन्स्टाग्रामवर कायम सक्रिय असते. 

Jun 05, 2021, 09:59 AM IST

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची लाडकी लेक पलक तिवारी पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. पलक इन्स्टाग्रामवर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ती नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते. सध्या तिने केलेले पोस्ट केलेले काही फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो...

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5