काळ्या जाळीदार ड्रेसमध्ये श्वेता तिवारीच्या घायाळ करणाऱ्या अदा

पाहा फोटो

Feb 14, 2022, 17:15 PM IST

कसोटी जिंदगी की' या मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेली टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. श्वेताचं वैवाहिक जीवन नेहमीच वादग्रस्त राहिलं आहे. पण आता ती चर्चेत येत हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे... तिने आता काळ्या आणि जाळीदार ड्रेसमध्ये काही फोटो शेअक केले आहेत... तिने शेअर केलेल्या फोटोंपैकी काही निवडक फोटो....

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5