40 हजार वर्षांचं गूढ अखेर उकललं; म्हणूनच सायबेरियातील खड्यांमधून येत होते भयंकर आवाज

रशियाच्या सायबेरियन भागात असलेला महाकाय खड्डा हा संशोधकांसाठी मोठे रहस्य होते. 282 फूट खोल एक खड्डा आहे. हा खड्डा 'माउथ टू हेल' (Mouth to Hell) नावाने ओळखला जातो. रशियातील सर्वात जुने खुले विवर आहे. 

Jan 29, 2024, 23:52 PM IST

Siberia Permafrost : रशियाच्या सायबेरियन भागात असलेला महाकाय खड्डा हा संशोधकांसाठी मोठे रहस्य होते. 282 फूट खोल एक खड्डा आहे. हा खड्डा 'माउथ टू हेल' (Mouth to Hell) नावाने ओळखला जातो. रशियातील सर्वात जुने खुले विवर आहे. 

 

1/7

जगातील सर्वात मोठ रहस्य उलगडण्यात वैज्ञानिकांना यश आहे. 

2/7

 वर्षानुवर्षे या खड्ड्यात जमा झालेला नैसर्गिक गॅस (Natural Gas) बाहेर पडत आहे. हा गॅस खड्ड्याबाहेर पडताना स्फोटासारखा आवज येत आहे.   

3/7

सातत्याने येथील जमिनीखाली गोठलेला बर्फ वितळू लागला आणि येथे मोठा दलदलयुक्त खड्डा तयार झाला आहे.   

4/7

 हा खड्डा  0.8 चौरस किलोमीटर आकाराचा आहे. याचा आकार  145 फुटबॉल मैदाने सामावू शकतील इतका मोठा आहे.   

5/7

पर्माफ्रॉस्ट म्हणजे जेथे जमीन, माती कोट्यावधी-अब्जावधी वर्षापासून हिमाच्छादित वातावरणात गोठलेली असते.

6/7

सायबेरियात जगातील सर्वात मोठा पर्माफ्रॉस्ट खड्डा आहे.   

7/7

40 हजार वर्षांपासून सायबेरियातील खड्यांमधुन येणाऱ्या भयानक आवाजांचे गूढ अखेर उकललं आहे.