तुम्हाला Cold Coffee पिण्याची आवड आहे का? जाणून घ्या तोटे

Cold Coffee Side Effects in Marathi : दिवसभरातील कामामुळे आपल्या शरीराला थकवा येतो किंवा मनाला कंटळवणांना वाटतं. अशावेळ उत्साह आणणारे पेय पितो. जसे की चहा किंवा कॉफी... दिवसभराच्या कामकाजातून थोडा मोकळा वेळ मिळाला तर रिफ्रेश होण्यासाठी अनेक जण कॉफी पिण्यास प्राधान्य देतात. तर वाढत्या उष्माचा विचार केला तर काहीजणांना कोल्ड कॉफीला प्राधान्य देतात. कामामुळे आलेला थकवा, डोकेदुखी यासारख्या समस्या दूर होऊन मूड रिफ्रेश होण्यासाठी लोक कोल्ड कॉफी पितात. तसं तर कॉफीमध्ये अनेक पोषणमूल्य असतात. परंतु, तुम्ही जर दिवसभरात जास्त प्रमाणापेक्षा कोल्ड कॉफी पित असाल तर वेळीच सावध व्हा.

May 22, 2023, 16:19 PM IST
1/5

डोकेदुखी आणि थकवा

Cold Coffee Side Effects

जर तुम्ही नियमितपणे कोल्ड कॉफी पीत असाल, तर तुम्हाला डोकेदुखी आणि थकवा येण्याची शक्यता जास्त आहे. 

2/5

चिंता वाढवणे

Cold Coffee Side Effects

तुम्ही जर जास्त प्रमाणात कोल्ड कॉफी घेत असाल एंजाइटी आणि नर्वसनेसचे शिकार होऊ शकता. त्यामुळे कोल्ड कॉफीचे प्रमाणातच सेवन करा. 

3/5

डिहाइड्रेशन

Cold Coffee Side Effects

कोल्ड कॉफी पियाल्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. मात्र तुम्ही जर कोल्ड कॉफीचे अतिसेवन केलात तर तुम्हाला कॅफीनमुळे डिहाइड्रेशनची समस्या उद्भवू शकते.  

4/5

झोपेचे चक्र व्यत्यय आणणे

Cold Coffee Side Effects

कोल्ड कॉफीमुळे तुमच्या झोपेचे चक्र व्यत्यय येऊ शकते. जर झोप पूर्ण नसेल तर इतर आजारांना सामोरे जावे लागेल.

5/5

ब्लड शुगरचे प्रमाण वाढते

Cold Coffee Side Effects

कोल्ड कॉफी अतिप्रमाणात पियाल्यामुळे ब्लडशुगर लेवल वाढू शकतो. जे टाइप 2 डायबिटीजचं कारण ठरू शकते.    (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)