Sidharth Kiara Wedding : लग्नावर कोट्यवधींचा खर्च; वर्षाला किती कमाई करतात सिद्धार्थ- किआरा?

Sidharth Kiara Net Worth : ऑनस्क्रीन झळलेल्या या जोडीनं प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांचा जोडीदार होण्याची ही पहिलीच वेळ नाही. पण सिद्धार्थ आणि किआरा चाहत्यांसाठी जरा जास्तच खास आहेत. 

Feb 04, 2023, 12:23 PM IST

Sidharth Kiara Net Worth : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री किआरा अडवाणी या दोघांनीही त्यांच्या प्रेमच्या नात्याला एक वेगळं नाव देण्याचा निर्णय घेतला आणि चाहत्यांमध्ये प्रचंड आनंद पाहायला मिळाला. 

1/5

1. Sidharth Malhotra Kiara Advani

Sidharth Kiara Wedding know net worth of both

सध्या सोशल मीडियावर या विवाहसोहळ्याशी संबंधित बरीच माहिती व्हायरल होत आहे. म्हणजे अगदी लग्न कुठे होणार इथपासून लग्नासाठी ही जोडी कोणत्या लूकला पसंती देणार, इथपर्यंतची  माहितीही समोर येऊ लागली आहे. 

2/5

Sidharth Malhotra Kiara Advani Wedding Venue

Sidharth Kiara Wedding know net worth of both

(Rajasthan) राजस्थानच्या जैसलमेरमध्ये (Jaisalmer) असणाऱ्या सूर्यगढ पॅलेसमध्ये सिद्धार्थ आणि किआरा साता जन्मांची साथ देण्याची वचनं एकमेकांना देणार आहेत. लग्नासाठी या दोघांनीगी गडेगंज खर्च करण्याचं ठरवलंच आहे, तर चला पाहुया त्यांच्याकडे असणाऱ्या संपत्तीचा आकडा... 

3/5

1. Sidharth Malhotra Kiara Advani Fees

Sidharth Kiara Wedding know net worth of both

सिद्धार्थ एका चित्रपटासाठी साधारण 8 कोटी रुपये इतकं मानधन घेतो, तर किआरा 5 कोटी रुपये आकारते. सूत्रांच्या माहितीनुसार किआराच्या संपत्तीचा आकडा 25 कोटी असून, सिडची संपत्ती तिच्याहून दुपटीपेक्षा जास्त आहे. अर्थात त्याच्याकडे 80 कोटींची संपत्ती आहे. (Sidarth Kiara net worth )

4/5

3. Sidharth Malhotra Kiara Advani Car Collection

Sidharth Kiara Wedding know net worth of both

महागड्या गाड्या आणि ब्रँडेड कपड्यांची या दोघांनाही प्रचंड आवड. त्यामुळं रेंज रोव्हर, मर्सिडीज अशा कार्स त्यांच्याकडे आहेत. 

5/5

4. Sidharth Malhotra Kiara Advani Brand Endorsement

Sidharth Kiara Wedding know net worth of both

फक्त चित्रपटच नव्हे, तर विविध जाहिराती आणि ब्रँड्ससाठीसुद्धा ही जोडी काम करते. ज्या मआध्यमातूनही त्यांना घसघशीत पैसे मिळतात. थोडक्यात करिअरमध्ये अपेक्षित उंची गाठल्यानंतरच या दोघांनीही लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळं चाहतेही त्यांचं कौतुक करत आहेत.